बिग बॉसच्या घरात असताना अभिनेता सलमान खान हा अर्शी खानसोबत नेहमीच मजा-मस्ती करत असे. मात्र, आता बिग बॉस मधून बाहेर पडल्यानंतर अर्शी खान त्याच्या थेट घरी दाखल झाली. पण, अर्शी खानचं दुर्दैवं असं की तिला सलमानच्या घरातही प्रवेश मिळाला नाही आणि बेघर व्हाव लागलं.सोशल मीडियात व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत अर्शी खान ही सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर उभी दिसत आहे. अर्शी खान सुरक्षारक्षकासोबत बोलतानाही व्हिडिओत दिसत आहे. मात्र, अर्शी खानला आतमध्ये जाण्यास परवानगीच मिळाली नाही.<br /><br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews